मराठी क्षण..........(Nits...!)
Wednesday, January 25, 2012
" तुझ्याशिवाय "
"
तुझ्याशिवाय
"
तुझ्याशिवाय
जगणं
मला
आता
,
अगदी
खरं
कळणार
आहे
.
आयुष्य
तर
कधिच
संपले
,
आता
नूसतेचं
जगणार
आहे
.
अंगणामधले
फुल
सुद्धा
,
तुझ्याशिवाय
कोमेजणार
आहे
.
देवार्यातली
वात
देखील
,
तुझ्या
विरहात
जळणार
आहे
.
येणारी
प्रत्येक
राञ
आता
,
चांदण्याशिवायच
सरणार
आहे
.
अन्
रोज
राञी
ऊशी
माझी
,
ओल्या
आसवांनी
भिजणार
आहे
.
स्वप्न
तर
केव्हांचेच
तुटले
,
आठवणी
फक्त
राहणार
आहे
.
तु
जरी
सोडुन
गेली
असलीस
,
तरी
तु
माझ्यातच
ऊरणार
आहे
.
तुझी
येण्याची
आशा
कधीच
सोडली
,
आता
मीच
जग
सोडणार
आहे
.
तुझ्याशिवाय
जगणं
मला
आता
,
अगदी
खरं
कळणार
आहे
.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment